TOP 5 Reasons To Watch Samantar 2 Web Series | Swwapnil Joshi, Sai Tamhankar, Tejaswini Pandit

2021-07-03 64

समिर विद्वांस दिग्दर्शित समांतर 2 ही वेबसिरिज एमएक्स प्लेअरवर रिलीज झाली आहे. कथेची उत्तम मांडणी असलेली ही वेबसिरिज तुम्ही आवर्जून का पहायला हवी याची पाच कारणं आम्ही सांगतो आहे. पहा 5 Reasons to watch Samantar 2 in this video. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.